फलटण: फलटण: आपल्या फलटण शहराची लाडकी आणि लोकप्रिय वेबसाईट तसेच इंस्टाग्राम पेज @phaltandiaryindia (Phaltandiary.com) नेहमीच फलटणकरांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काहीतरी नवीन आणि रंजक घेऊन येत असते. सध्या फलटण शहरात 'फाल्टनडायरी'च्या वतीने खेळवल्या जाणाऱ्या अनोख्या 'ओटीपी शोधा आणि गिफ्ट जिंका' (OTP Hunting या गेमची प्रचंड चर्चा सुरू आहे.

फलटण: Phaltandiary.com आणि Bansal Classes यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खास ऑनलाइन स्पर्धेत सोमंथळी येथील योगेश सोनवणे यांनी बाजी मारत ₹१०,००० किमतीचे टायटन घड्याळ जिंकले आहे.

Hello, Phaltan! We have some exciting news that is about to change the way you shop, save, and celebrate.

तंत्रज्ञानाच्या शिक्षणासोबतच सांस्कृतिक वारसा आणि पराक्रमाचा इतिहास जपण्याचा अनोखा आदर्श फलटणमध्ये पाहायला मिळाला. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांचा कडकडाट, लेझीमचा ताल आणि लाठी-काठीच्या थरारक प्रात्यक्षिकांनी संपूर्ण महाविद्यालय परिसर 'शिवमय' झाला होता.

We are looking for visionary partners to join us as Official Sponsors for our platform and our upcoming flagship event—the largest Phaltan has ever seen.

कोणत्याही शहराची ओळख तिथल्या माणसांनी आणि तिथल्या व्यवसायांनी होत असते. Phaltandiary.com हे केवळ एक वेब पोर्टल नसून, ते फलटणच्या विकासाचा एक आरसा आहे. आज या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू इच्छितो.







